उध्दव ठाकरेंभोवती ‘बिचारे’ प्रतिमेचे कवच करून विरोधी सूर दाबण्याचा प्रयत्न
सुदृढ लोकशाहीमध्ये विरोधकांची टीका ही महत्वाची मानली जाते. एक प्रकारे शासनाच्या कारभारावरचा अंकुश असतो. त्यातून प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटीही समोर येत असल्यामुळे एका अर्थाने सरकारसाठीही ही […]