देशात २१ दिवसांचे लॉक डाऊन : पंतप्रधानांची घोषणा; कोरोना वैद्यकीय सुविधांसाठी १५ हजार कोटींचीही तरतूद
विशेष प्रतिनिधी दिल्ली : अक्राळ विक्राळ कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात तब्बल २१ दिवसांचे लॉक डाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री […]