• Download App
    लॉकडाऊनकोरोना व्हायरसकोरोना व्हायरस | The Focus India

    लॉकडाऊनकोरोना व्हायरसकोरोना व्हायरस

    केजरीवालही म्हणतात, लॉकडाऊनचा निर्णय प्रशंसनीय

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेला लॉकडाऊनचा निर्णय सर्वाधिक प्रशंसनीय निर्णय आहे. यामुळे चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठी तयारी करायला वेळ मिळाला. केंद्र सरकारने अनेक चांगल्या गाईडलाईन्स […]

    Read more

    लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांना आकड्यांनी उत्तर; रुग्ण दुप्पट होण्याचा वेग झाला २० दिवसांचा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन लागू केल्यानंतर अनेकांनी विरोध केला. कॉँग्रेस आणि खासदार राहूल गांधी यांनी तर यासाठी पंतप्रधानांवर वैयक्तिक टीका केली. मात्र, लॉकडाऊनमुळे […]

    Read more

    पीएमओमधून दोन विश्वासू अधिकाऱ्यांच्या बदल्या; २३ नव्या सचिवांच्या नियुक्त्या; लॉकडाऊननंतर सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या पुनरुज्जीवनावर भर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊन उठविणार की वाढविणार याची देशभर चर्चा सुरू असताना पंतप्रधान कार्यालयाने मात्र कोरोनानंतरची आर्थिक परिस्थिती सावरण्याच्या दृष्टीने काम करण्यास […]

    Read more

    कोरोना हॉटस्पॉट मालेगावमध्ये पोलिसांवर दगडफेक

    विशेष  प्रतिनिधी मालेगाव : येथील संगमेश्वर भागातील अल्लमा इकबाल पुलावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आज सकाळी काही समाज कंटकानी हल्ला केला. यामुळे या परीसरात घबराटीचे […]

    Read more

    महाराष्ट्राला केंद्राचा आणखी एक मदतीचा हात…केंद्रीय करांतून २८२४ कोटींचा पहिला हफ्ता

    कार्तिक कारंडे नवी दिल्ली : आर्थिक अडचणींशी झुंजणारया उद्धव ठाकरे यांच्या सरकारला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणखी एका आर्थिक मदतीचा हात पुढे सरसावला आहे. […]

    Read more

    तबलिगींमुळेच देशात चीनी विषाणूच्या संक्रमणात ३० टक्के वाढ

    तबलिगी जमातीच्या मरकझमुळे देशात चीनी व्हायरस संक्रमणाचा वेग वाढल्याचा धक्कादायक निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे. चीनी व्हायरसची बाधा झालेले रुग्ण देशभरात पंधरा हजारांच्या घरात पोहोचले […]

    Read more

    लहरी राजा प्रजा आंधळी अर्थात….उद्धव ठाकरे सरकार!

    पत्रकारितेची, प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा निर्णय कधीकाळी स्वतः संपादक असलेल्या उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. वृत्तपत्रांनी छपाई करावी पण घरोघर त्याचे वितरण करु नये, असा […]

    Read more

    सक्रीय बांधकाम कामगारांना दाेन हजार रुपये; रक्कम थेट बँक खात्यात

    विशेष प्रतिनिधी मुंबई : करोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन 3 मे 2020 पर्यंत घोषित करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन कालावधीत […]

    Read more

    न्यायमुर्तींच्या गाडीलाही सीमा ओलांडू दिली नाही लॉकडाऊनमध्ये

    वृत्तसंस्था सिक्कीम : कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात थेट न्यायमूर्तीनांच धडा दिल्याची घटना सिक्कीमच्या सीमेवर घडली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या […]

    Read more

    गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा नेटकर्‍यांचे ‘गिऱ्हाईक’; म्हणे, मोदींच्या घोषणेमुळे जमली वांद्रयात गर्दी!

    विशेष प्रतिनिधी मुंबई :    राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा नेटकर्‍यांचे लक्ष्य झाले आहेत. नवे निमित्त आहे ते त्यांनी वांद्रे गर्दीचे खापर पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    लॉकडाऊन 30 जुनपर्यंत वाढवण्याची लष्करी वैद्यकीय महाविद्यालयांची सूचना

     36 कोटी भारतीय होऊ शकतात कोरोना बाधीत 15 लाखांहून अधिक मृत्यूची भीती खास प्रतिनिधी पुणे : चिनी विषाणूला फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला 21 दिवसांचा […]

    Read more

    फिट इंडियातून विद्यार्थ्यांना व्यायामाचे धडे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून लॉकडाऊनच्या काळात घरातच बसावे लागलेल्या मुलांसाठी फिट इंडिया चळवळ सुरू करण्यात आली आहे. व्यायामाच्या प्रात्यक्षिकांसोबतच, सोप्या युक्तिंनी, रोगप्रतिबंधक शक्ती वाढविण्यासाठी […]

    Read more

    पंतप्रधानांच्या उपाययोजना राबविण्यासाठी अमित शहा २४/७ अ‍ॅक्टीव्ह

    लॉकडाऊनचे पहिले २१ दिवस संपल्यावर देशातील अर्थव्यवस्थेचे गाडे पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी गृह मंत्री अमित […]

    Read more

    मोदी सरकारची गोरगरिबांना कोटीमोलाची मदत; थेट बँक खात्यात पैसे

    देशातील लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांना केंद्र सरकारने कोटी मोलाची मदत केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने गरीब, शेतकरी आणि मजूरांच्या खात्यात आतापर्यंत २८ हजार २५६ […]

    Read more

    कठीण समय येता भाजपची १९ लाखांची फौज येता कामी; ५ कोटींहून अधिक फूड पॅकेटचे वितरण

    राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे पाच कोटी फूड पॅकेटचे ‘मिशन’ साध्य  प्रतिदिन सुमारे चाळीस लाख फूड पॅकेटसचे वितरण  ६० लाखांच्या आसपास फेसमास्कचे गरीबांना वितरण  आजारी […]

    Read more

    चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईत रेल्वेची मोहीम

    चीनी व्हायरसमुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात एका बाजुला क्वारंटाईनसाठीर रेल्वे डबे उपलब्ध करून देण्याचा अभिनव प्रयोग रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी राबविला  आहे. त्याचबरोबर  सामान्य […]

    Read more

    आपली घरे हेच गड किल्ले; केंद्राचे चांगले सहकार्य मिळत असल्याची मुख्यमंत्री ठाकरे यांची टिप्पणी

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लाईव्ह प्रसारणातील मुद्दे :  मला कल्पना आहे कोरोनाचा रुग्ण आपल्या राज्यात सापडून आता ४ आठवडे पूर्ण झाले. आपल्याकडे रुग्णांचे […]

    Read more

    पंतप्रधानांनी का तातडीने लागू केला लॉकडाऊन ?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ मार्च रोजी तातडीने निर्णय घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामागील कारणे आता पुढे येऊ लागली आहेत. […]

    Read more

    चीनी व्हायरसविरुध्द लढ्यासाठी मोदी सरकारचे सर्वाधिक बळ महाराष्ट्राला; आपत्ती निवारण निधीतून १६११ कोटी

    चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईत राज्यांना केंद्राने आर्थिक बळ देण्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या आश्वसानानुसार राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून ११ हजार […]

    Read more

    कोरोनाच्या अंधाराला प्रकाशाच्या शक्तीने पराभूत करा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन; ५ एप्रिल रविवार रात्री ९.०० वाजता ९.०० मिनिटांचा प्रकाशसंकल्प…!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनला आज ९ दिवस पूर्ण होत आहेत. आपण लॉकडाऊनला दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. २२ मार्चला आपण थाळीनाद, टाळीनाद, घंटानाद […]

    Read more