अजित पवारांची चिडचिड आणि केंद्राबरोबरचे अनाठायी अर्थयुध्द
कुटुंबावर कठीण प्रसंग यावा आणि कुटुंबप्रमुखाने सांगावे की आपली अवस्था वाईट आहे. त्यावेळी कुटुंबांची अवस्था काय होईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या अशाच कुटुंबप्रमुखाप्रमाणे […]