चिनी व्हायरसने हादरणार भारताची अर्थव्यवस्था; पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये आठ लाख कोटींचा फटका ; विकासदर 3 टक्क्याच्या खाली जाणार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चिनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 130 कोटी लोकसंख्येचा देश लॉकडाऊनमध्ये गेल्याचा जोरदार फटका भारताला बसण्याची चिन्हे आहेत. देशातले महत्त्वाचे उद्योग, कारखाने […]