रस्त्यावर मोकाट फिरणार्याला हटकले म्हणून पिंपरीत पोलिसांना मारहाण
विशेष प्रतिनिधी पुणे : विनाकारण रस्त्यावर का फिरतो, अशी विचारणा केली म्हणून मशिदीबाहेरच्या एका तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या बद्दल तिघांविरुद्ध गुन्हा दाखल […]