नेपाळी संसदेनेच दिला बेताल पंतप्रधानांना झटका
भारताविरुध्द गरळ ओकणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांना येथील संसदेनेच झटका दिला आहे. सुधारित नकाशा स्वीकारण्यासंदर्भात संसदेत होणारी चर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय नेपाळने घेतला आहे. चीनच्या तालावर नाचत सातत्याने भारतविरोधी भूमिका […]