आत्मनिर्भर अभियानातील २० लाख कोटींच्या पॅकेजने अर्थव्यवस्थेचे पुर्नरुज्जीवन; नोबेल विजेत्या बॅनर्जींकडून तोंडभरून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसविरोधात लढण्यासाठी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर अभियानातील २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी तोंड भरुन […]