कोरोनाविरुद्धच्या दीर्घकालीन लढाईसाठी भाजप महिला मोर्च्याची घरगुती ‘मास्क मूव्हमेंट’; राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांची माहिती; देशभरात तीन लाखांहून अधिक मास्कची निर्मिती
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना व्हारयसचे संकटाला तोंड देण्यासाठी लाॅकडाऊनचा उपाय प्रभावी म्हणून सिद्ध होत आहे. मात्र, कोरोनाचा धोका पुढील काही महिनेतरी राहू शकतो, […]