रोहित पवारांना पाच वर्षांनंतर आला भाऊ पार्थच्या पराभवाचा कळवळा, पण “बदला” घेण्यात अजितदादाच आलेत अडथळा!!
विशेष प्रतिनिधी पुणे : शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना तब्बल पाच वर्षांनंतर आलाय भाऊ पार्थच्या पराभवाच्या कळवळा, पण त्यांच्या “बदला” घेण्याच्या भाषेत अजितदादांचा आलाय […]