‘मेड इन इंडिया’चे मोठे यश; मालवाहतूकीचे १२ हजार हॉर्सपॉवरचे रेल्वे इंजिन रूळावर
विशेष प्रतिनिधी FDI मधून फ्रेंच कंपनी अल्स्टॉमने बिहारच्या मधेपूरात बनविले मालवाहतूकीचे भारतातील सर्वाधिक १२ हजार हॉर्सपॉवर क्षमतेचे इलेक्ट्रीक रेल्वे इंजिन “Wag 12 लोकोमोटिव्ह”. जगातील मोठ्या […]