“रेडझोन” मालेगावात सीआरपीएफ दाखल; दोन कोरोनाग्रस्त महिलांचा मृत्यू; अहवालाची प्रतीक्षा
विशेष प्रतिनिधी मालेगाव : शहरात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. मालेगाव येथील सामान्य रूग्णालयात करोना विषाणू आजाराची लक्षणे असणाऱ्या दोन महिलांचा काल रविवार दि.१२ रोजी […]