‘थ्री इडियट्स’मधल्या नव्हे ‘रिअल लाईफ’मधील रॅंचो सांगतात चीनी मालावर बहिष्कार घाला
‘थ्री इडियटस’ चित्रपटातील रॅंचो हे पात्र ज्यांच्यावरून बेतले ते मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचूक यांनी सोशल मीडियावरून चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. वांगचूक हे […]