मुंबईतील 3000 रुग्णवाहिका गेल्या कुठे ? अँम्ब्युलन्स मालकांवर ठाकरे सरकारचा वरदहस्त का?
विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईत असणाऱ्या तीन हजारांहून अधिक अँम्ब्युलन्स चिनी विषाणूच्या साथीत गेल्या कुठे, या अँम्ब्युलन्स मालकांवर कोणाचा वरदहस्त आहे, असा संतप्त सवाल भाजपाचे […]