अंबानींच्या श्रीमंत रिलायन्समध्येही आता पगार कपात
वृत्तसंस्था मुंबई : देशातल्या सर्वात श्रीमंत कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने त्यांच्या हायड्रोकार्बन विभागातील काही कर्मचार्यांच्या पगारात दहा टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. […]