रियाझ नायकू नावाच्या क्रुरकर्म्याची कहाणी, पोलीस अधिकार्याच्या जुबानी
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा टॉप कमांडर रियाज नायकू सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत बुधवारी मारला गेला. मात्र, विदेशी माध्यमांतून त्याच्याबाबत अनेक कथा प्रसुत करून त्याला हिरो ठरविण्याचा प्रयत्न होत […]