मायावतींचा काँग्रेसला सुनावले, रस्त्यावर गप्पा मारण्यापेक्षा मजुरांना अन्न-पाणी द्या
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी स्थलांतरीत मजुरांशी गप्पा मारल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावतींनीही कॉंग्रेसला चांगलेच सुनावले आहे. राहूल गांधी यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या मजुरांशी […]