अभिजित बॅनर्जींनी जीडीपीवरून राहुल गांधींना गंडवलं
कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी अर्थशास्त्रातील नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला खरा, मात्र जीडीपीवरून बॅनर्जी यांनी त्यांना चांगलेच बनविले. चीनी व्हायरसच्या […]