अपशब्द वापरणारा ‘तो’ पोलिस अधिकारी नाही…मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाला पुणे पोलिसांचे उत्तर
विशेष प्रतिनिधी पुणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि एका नागरिकाला झालेल्या मारहाण प्रकरणी वादग्रस्त बनलेले जितेंद्र आव्हाड यांना अपशब्द वापरणारे सतीश कुलकर्णी हे पोलिस अधिकारी […]