खासदार केलेले पहिले सरन्यायाधीश होते रंगनाथ मिश्रा; शीखविरोधी दंगलीमध्ये काँग्रेसला क्लीन चीट देण्याची बक्षिसी मिळाली होती
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून पाठविल्यानंतर देशभर गदारोळ उडाला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर दोन्ही बाजूंनी […]