भारताच्या मदतीने भारावले ट्रंप; ‘व्हाइट हाऊस’ जागतिक नेत्यामध्ये फक्त मोदी व राष्ट्रपतीना करू लागले फॉलो
व्हाईट हाऊस एकूण 19 ट्विटर अकाउंटला फॉलो करत आहे. यापैकी 13 जण अमेरिकेचे आणि सहा भारताशी संबधित आहेत. व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलमध्ये भारतातील पीएमओ इंडिया […]