‘पहाटेच्या अंधारा’तील अजित पवार अजूनही संजय राऊतांच्या मानगुटीवर? ठाकरेंच्या राज्यपाल नियुक्तीवरून आठवले काॅंग्रसचे ‘निर्लज्ज’ राज्यपाल!
1983 मधील राज्यपाल ठाकुर रामलाल यांचे स्मरण आता होण्यामागे राऊत यांना काही सुचवायचे आहे का, असा प्रश्न निर्माण होतो आहे. केवळ वीस टक्के आमदारांचे बहुमत […]