श्रमिकांचे स्थलांतर रोखणे राज्यांचीच जबाबदारी, सर्वोेच्च न्यायालयाचा निर्वाळा
संपूर्ण देशात सुरू असलेल्या श्रमिकांच्या स्थलांंतराचे पाप केंद्र सरकारच्या माथी फोडण्याची अनेक राज्यांची खेळी आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेच राज्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. […]