वनहक्क कायदा दुरुस्तीसंदर्भात राज्यपालांची अधिसूचना; आदिवासी बांधवांना दिलासा
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनुसुचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ या कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रासंदर्भात काही […]