विधानसभा अध्यक्ष निवडणूक “राजकीय गॅसवर”; भुजबळ, शिंदे, थोरात राज्यपालांना भेटले; उद्या राज्यपाल काय उत्तर देणार??
प्रतिनिधी मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आधीच दिलेले पत्र घेऊन महाविकास आघाडीचे तीन मंत्री छगन भुजबळ एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब […]