राज्य घटनेच्या सरनाम्यातून “समाजवादी” शब्द हटविण्याचा भाजप खासदाराचा प्रस्ताव
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातून “समाजवादी” हा शब्द हटविण्यात यावा, असा प्रस्ताव भाजपचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी राज्यसभा सभापतींकडे दिला आहे. […]