राजभवनावरचे निसर्ग सौंदर्य पाहायला जाणाऱ्यांना राज्यपालांनी “सूर्याची पिल्ले” दाखवली नाही म्हणजे मिळवलीन…!!
विनय झोडगे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना वारंवार राजभवनावर जावेसे वाटतेय. तिथल्या निसर्ग रम्य वातावरणात रमावसं वाटतयं. तिथले थुई थुई नाचणारे मोर बघावेसे वाटताहेत. […]