राहुल गांधींना तंत्रज्ञानातील ज्ञान किती, ‘आरोग्यसेतू अॅप’वर टीकेवरून रविशंकर प्रसाद यांनी सुनावले
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना तंत्रज्ञान किंवा अर्थव्यवस्थेचे ज्ञान किती हाच प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांवर विचार करण्याची गरज नाही. मात्र, चीनी व्हायरस विरुध्दच्या […]