मुंबईतून काही घेऊन जायला आलेलो नाही, नवी फिल्मसिटी तयार करायला आलेय, योगी आदित्यनाथ यांनी दिले टीकेला उत्तर
आम्ही मुंबईतून काहीच घेऊन जायला आलेलो नाही. आम्ही नवी फिल्मसिटी तयार करायला आलो आहे. उत्तर प्रदेशमध्ये जागतिक स्तरावरील फिल्मसिटी उभी करणार आहे अशा शब्दांत उत्तर […]