कुठे योगी आदित्यनाथ, कुठे उद्धव ठाकरे…? २४ कोटींच्या यूपीमध्ये फक्त ८५० रूग्ण व १४ मृत्यू
महाराष्ट्राच्या तुलनेत अत्यंत मागास, दरिद्री आणि लोकसंख्या-आकारमानाने प्रचंड मोठा असणाऱ्या उत्तर प्रदेशाने चिनी विषाणूविरोधात आतापर्यंत दिलेली लढाई कौतुकास्पद आहे. शिक्षणाअभावी नागरिकांमध्ये जाणवणारा जागरुकतेचा अभाव, […]