ये दोस्ती हम नहीं छोडेंगे : शिवराज-कैलाश शोलेचे प्रसिद्ध गाण गाताना दिसले, व्हिडिओ व्हायरल झाला
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान शिवराज सिंह चौहान हातात माईक धरत ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ हे गाणे […]