धोका वाढला ! येवला १६, देवळाली कॅम्प ७, नाशकात २ जण करोना पॉझिटिव्ह
विशेष प्रतिनिधी नाशिक / येवला : येवल्यात एकाच दिवसात १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येवलेकरांची चिंता वाढली आहे. करोनाबाधित महिलेच्या कुटुंबातील सात जण पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्रामीण […]