पुणे, पिंपरी – चिंचवडमधील म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्जांसाठी मुदतवाढ
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील ५९१५ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. […]