पाकिस्तानातील मौलानांचे डोके फिरले; …म्हणाले महिलांच्या चुकीच्या कामामुळे पसरला चिनी विषाणू
वृत्तसंस्था इस्लामाबाद : चीनी व्हायरसचे गंभीर संकट अद्यापही पाकिस्तानच्या लक्षात आलेले नाही. मशिदींमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव होत नाही, असे एका मौलानाने म्हटले होते. आता पाकिस्तानातील नावाजलेल्या […]