तंत्रज्ञान क्रांतीच्या बळावर उत्तम आरोग्यसेवा, चांगले शिक्षण, शेतकऱ्यांना संधी, पंतप्रधानांचा विश्वास
उत्तम आरोग्यसेवा, चांगले शिक्षण, शेतकऱ्यांना योग्य माहिती आणि संधी, छोट्या व्यवसायांसाठी चांगल्या बाजारपेठेत प्रवेश ही काही उद्दिष्टे सरकारपुढे आहेत ज्यासाठी आपण आगामी तंत्रज्ञान क्रांतीच्या बळावर […]