मोदींच्या महापँकेजमध्ये असेल तरी काय? निर्मला सीतारमण दुपारी ४.०० वाजता तपशील करणार जाहीर
विशेष प्रतिनिधी शेतकरी, मजूर, कामगार, सुक्ष्म, लघु, मध्यम, मोठे उद्योग या सर्वांसाठी २० लाख कोटींचे महापँकेज जाहीर करून १३० कोटी जनतेच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत. […]