गृहमंत्री अनिल देशमुखांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी
पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्याची मॉब लिंचिंगची घटना अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असून […]