मुंबई मेरी जान, असंवेदनशील ठाकरे सरकारमुळे झाली बदनाम
मुंबई मेरी जान म्हणणारा देशभरातील श्रमिक ठाकरे सरकारच्या असंवेदनशिलतेमुळे येथून पलायन करू लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात गेल्या दोन महिन्यांपासून ढिम्म राहिलेल्या ठाकरे सरकारमुळे लाखो स्थलांतरीत मजुरांना […]