मेधा पाटकर यांच्या 5 महिने तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती; 23 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात साकेत न्यायालयातून जामीन
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील साकेत न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर (Medha Patkar) यांच्या 5 महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिली […]