मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, मुस्लिम लीग आणि अन्य मुस्लिम लोकप्रतिनिधींचा विरोध!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुलींचे लग्नाचे वय 18 वर्षांवरून 21 वर्षांवर नेण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. या संदर्भातल्या प्रस्तावास मोदी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली […]