खरा कर्मयोगी: वडीलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतरही योगी आदित्यनाथ यांनी सुरू ठेवली बैठक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपण खरे कर्मयोगी असल्याचे दाखवून दिले. वडीलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतरही उत्तर प्रदेशातील २३ कोटी जनतेसाठी सुरू असलेली कोरोनाविरुध्दची लढाई […]