अजितदादा, वेतन दुप्पट राहू द्या पण किमान वेळेत तरी करा! ; अर्थखात्याचा सावळागोंधळ, मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष
हरयाणा सरकारने वैद्यकीय कर्मचार्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी त्यांचे वेतन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दुसर्या बाजुला महाराष्ट्रातील धोरण गोंधळामुळे ११ तारीख उलटली तरी वैद्यकीय कर्मचार्यांचे […]