मुंबईत पुन्हा भूखंडाचे श्रीखंड हडपण्याचा डाव; मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकड़े बोट
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भूखंडाच्या चटई क्षेत्राचे श्रीखंड ओरपन्यासाठी बिल्डरना मुभा मिळण्याचा डाव आखला जात आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन विकास […]