लपवालपवी सुरुच : मुंबईत चीनी व्हायरसने झालेल्या तरुणाच्या मृत्यूची नोंदच नाही
विशेष प्रतिनिधी मुंबई : कांदिवली पूर्व येथील अवघ्या 32 वर्षाच्या चीनी व्हायरसने मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मृत्यूची नोंद अद्यापावेतो महानगरपालिकेकडे न करण्याचा अक्षम्य हलगर्जीपणा महानगरपालिकेच्या […]