करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद आणि नवी मुंबई पालिका निवडणूक स्थगित
विशेष प्रतिनिधी मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, […]