कोरोनाबाधीतांच्या रुग्णालयात येणार्यांचे 15 सेकंदात निर्जंतुकीकरण; पुण्यात सुरु महाराष्ट्रातला पहिला ‘मिस्ट सॅनिटायझर कक्ष’
विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोनाच्या फैलावाला अटकाव करण्यासाठी पुणे महापालिकेने डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात ‘मिस्ट सॅनिटायझर’ कक्ष सुरु केला आहे. डॉ. नायडू रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर हा […]