माढा – साताऱ्यात पवारांचे जुनेच डाव, मग इतर काय ठेवून बसलेत हातावर हात??, ते पण खेळतात की आपले डाव!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : माढा – साताऱ्यात पवारांनी “डाव टाकले”, पवारांनी “चाणक्य खेळी” केली. बेरजेचे राजकारण केले, वगैरे बातम्यांची मराठी माध्यमांनी भरमार चालवली आहे. पण […]