दररोज 20 लाख लोकांपर्यंत अन्नधान्य, शिधा पोहोचविणार ; राज्यातील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत भाजपची योजना
विशेष प्रतिनिधी मुंबई : दररोज 20 लाख गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य आणि शिधा पोहोचविण्याचा निर्धार आज महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीने केला. राज्यातील सर्व आमदार आणि खासदारांशी […]