महाराष्ट्र पोलिसांची असंवेदनशीलता; कोळी महिलांना उठाबशा काढायला लावून वीडियो केला व्हायरल
पोलिसांवर कारवाईची मागणी विशेष प्रतिनिधी पालघर : ‘काठ्यांना तेल पाजून ठेवा,’ असे गृहमंत्री अनिल देशमुख सांगत होते. त्याचा किती विपरीत परिणाम महाराष्ट्राच्या पोलीस दलावर झाला, […]