नैतिक गुंत्यात न अडकता मद्यविक्रीला परवानगी देण्याची राज यांची उद्धवना सूचना; तिजोरी झाली रिकामी, दिवस ढकलतंय सरकार
विशेष प्रतिनिधी मुंबई : “दर महिन्याला साडे बाराशे कोटी रुपये मिळवून देणार्या मद्यविक्रीला सरकारने परवानगी द्यावी. उगाच नैतिक गुंत्यात अडकून पडू नये,” अशी सूचना महाराष्ट्र […]